SBI मध्ये अप्रेंटिस पदाच्या 8500 जागांसाठी भरती 2020

2

भारतीय स्टेट बँक (SBI) अप्रेंटिस पदाच्या 8500 जागांसाठी भरती 2020

State Bank of India (SBI), Apply Online for 8500 Apprentice post recruitment

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- CRPD/APPR/2020-21/07

एकुण जागा :-8500 जागा (महाराष्ट्र – 644 जागा)

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी

वयोमर्यादा :- दि 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹300/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- जानेवारी 2021

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 डिसेंबर 2020

 

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here