महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आयोजित भरती मेळावे 2020 (Job Fair)

0
job fair

महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार खाजगी कंपनीमध्ये भरती मेळावा 2020 (Job Fair)

Job Fair in Maharashtra, Come for Rojgar Melava 2020 for various Posts.

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

एकुण जागा :- भरपुर जागा

पदाचे नाव :- ट्रेनी, हेल्पर, ऑपरेटर, EEP ट्रेनी & ज्युनिअर असिस्टंट, मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, वेल्डर, स्टिकिंग ऑपरेटर, उत्पादन अभियंता, विक्री अधिकारी, पेंटर, फिटर, असोसिएट OPS, अप्रेंटिस, नीम ट्रेनी,EPP ट्रेनी, CNC ऑपरेटर, टिपर चालक, फिटर, सुतार, हाऊसमन, ANM स्टाफ नर्स, GNM स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, Reff AC, विक्री कार्यकारी, टेली कॉलर, विमा सल्लागार, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय, ड्राफ्ट्समन, सुरक्षा रक्षक, संगणक ऑपरेटर, ट्रेनी, & ऑपरेटर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता :- 8 वी / 10 वी / 12 वी / ITI / B.Pharm / D.Pharm / B.E./ B.Tech / पदवीधर / डिप्लोमा.

टिप :- मेळाव्याचे ठिकाण हे कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता मेळावा ऑनलाईन किंवा ऑफलाइन घेण्यात येईल.

जाहिरात :- पहा

महाराष्ट्रमधील विभागनिहाय जिल्ह्यातील मेळावे, मेळावा दिनांक, रिक्तपदे आणि ऑनलाईन अर्ज करा

अनु क्र. विभाग  जिल्हा मेळाव्याची  तारीख रिक्त पदे अर्ज करा
1 मुंबई मुंबई शहर 09 डिसेंबर 2020 पहा अर्ज करा
2 मुंबई रायगड 24 ते 26 नोव्हेंबर 2020 पहा
3 नागपूर वर्धा पहा
4 औरंगाबाद उस्मानाबाद पहा
5 पुणे सांगली पहा
6 अमरावती अकोला 25 ते 30 नोव्हेंबर 2020 पहा
7 मुंबई सिंधुदुर्ग 24 ते 27 नोव्हेंबर 2020 पहा
8 नागपूर गडचिरोली 26 ते 27 नोव्हेंबर 2020 पहा
9 नागपूर गोंदिया पहा
10 पुणे कोल्हापूर 24 ते 26 नोव्हेंबर 2020 पहा
11 मुंबई मुंबई उपनगर 24 ते 30 नोव्हेंबर 2020 पहा
12 नागपूर चंद्रपूर पहा
13 औरंगाबाद औरंगाबाद पहा
14 नाशिक नाशिक 24 ते 27 नोव्हेंबर 2020 पहा
15 औरंगाबाद बीड पहा
16 औरंगाबाद हिंगोली पहा
17 औरंगाबाद नांदेड 24 ते 25 नोव्हेंबर 2020 पहा
18 पुणे पुणे 20 नोव्हेंबर 2020 पहा
19 अमरावती अमरावती पहा
20 नाशिक जळगाव 25 ते 27 नोव्हेंबर 2020 पहा
21 अमरावती बुलढाणा पहा
22 औरंगाबाद जालना 23 ते 28 नोव्हेंबर 2020 पहा
23 नाशिक नाशिक पहा

 

मेळाव्याचे ठिकाण :- कृपया जाहिरात पहावी.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here