रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) मध्ये 174 जागांसाठी भरती 2020

0

रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES) मध्ये 174 जागांसाठी भरती 2020 

Rail India Technical and Economic Service (RITES) Apply Online for 174 Engineer & Jr Asistant Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 174 जागा

पदाचे नाव :- 
1) इंजिनिअर (सिव्हिल) – 50
2) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 30
3) इंजिनिअर (मेकॅनिकल) – 90
4) ज्युनिअर असिस्टंंट (Admin) – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) इंजिनिअर – GEN/EWS 60% गुण आणि SC/ST/OBC/PWD 50% गुणांसह 02 वर्षे अनुभवसह BE/ B.Tech/ BSc (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / प्रोडक्शन / इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल इंजि.)
2) ज्युनिअर असिस्टंंट – कोणत्याही शाखेचा पदविधर (हे पद मा. सैनिक यांच्यासाठी आरक्षीत)

वयोमर्यादा :- (01 नोव्हेंबर 2020 रोजी) SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्षे सवलत
1) इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – 18 ते 40 वर्षे
2) ज्युनिअर असिस्टंंट – 40 वर्षे

फी :- GEN/OBC ₹600/-, EWS/SC/ST/PWD ₹300/- (ज्युनिअर असिस्टंंट फी नाही)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 1) इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – 26 नोव्हेंबर 2020 03 डिसेंबर 2020
2) ज्युनिअर असिस्टंंट (Admin) – 02 डिसे 2020 (05:30)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :-
1) इंजिनिअर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – पहा
2) ज्युनिअर असिस्टंंट – पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here