कॅन फिन होम लिमिटेड (कॅनरा बॅंंक) 50 जागांची भरती 2020

0

कॅन फिन होम लिमिटेड (कॅनरा बॅंंक) 50 जागांची भरती 2020

Can Fin Homes Limited (Canara Bank), Housing Finance Company, Apply Online for 50 Junior Officer Posts recruitment.

 

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 50 जागा (कंत्राटी जागा)

पदाचे नाव :- ज्युनियर ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण, उमेदवाराला प्रदेशिक भाषेमध्ये बोलणे, वाचणे आणि लिहिणे सक्षम असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- (दि 01 ऑक्टोबर 2020 रोजी) 21 ते 30 वर्षे.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 02 डिसेंबर 2020 (05:00 PM)

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here