भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) पदाच्या 48 जागांसाठी भरती 2021

0

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) पदाच्या 48 जागांसाठी भरती 2021

Reserve Bank of India (RBI) Apply Online for 48 Junior Engineer (Civil / Electrical) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 1/JE/2019‐2020

एकुण जागा :- 48 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर इंजिनिअर
1) सिव्हिल – 24
2) इलेक्ट्रिकल – 24

शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा किमान 65% गुणांसह पास (SC/ST/PWD 60% गुण), 02 / 01 वर्षे अनुभव
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग) किंवा 55% गुणांसह BE (सिव्हिल इंजिनि) –
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजि) किंवा 55% गुणांसह BE (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजि)

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2021 रोजी 20 ते 30 वर्षे  वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹450/-, SC/ST/PWD/ExSM ₹50/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- 08 मार्च 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 15 फेब्रुवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here