इंड बँक (Ind bank) मध्ये 19 जागांसाठी भरती 2021

0
ind bank

इंड बँक (Ind bank) मध्ये 19 जागांसाठी भरती 2021

Indbank Merchant Banking Services Limited (Indbank), Apply for 19 Merchant Banker, Research Analysts, System Officer, Secretarial Officer, & Secretarial Officer Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संंपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 19 जागा

पदाचे नाव :-
1) मर्चेंट बँकर – 02
2) रिसर्च ॲनालिस्ट – 02
3) सिस्टम ऑफिसर – 01
4) सेक्रेटेरियल ऑफिसर-डीलर (स्टॉक ब्रोकिंग) – 08
5) सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) – 06

शैक्षणिक पात्रता :- 1) मर्चेंट बँकर – (कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, 05 वर्षे अनुभव) किंवा (MBA (फायनान्स)/CA + 03 वर्षे अनुभव)
2) रिसर्च ॲनालिस्ट – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, NISM चे रिसर्च ॲनालिस्ट प्रमाणपत्र, 04 वर्षे अनुभव
3) सिस्टम ऑफिसर – B.E/B.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर ॲप्लिकेशन / IT / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन), 01 वर्ष अनुभव
4) सेक्रेटेरियल ऑफिसर-डीलर (स्टॉक ब्रोकिंग) – पदवी NISM / NCFM, 01 वर्ष अनुभव
5) सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) – कोणत्याही शाखेचा पदवीधर, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2020 रोजी,
1) मर्चेंट बँकर – 40 वर्षांपर्यंत
2) रिसर्च ॲनालिस्ट – 35 वर्षांपर्यंत
3) उर्वरित सर्व पदे – 21 ते 30 वर्षे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – दिलेल्या जाहिरात मधील अर्ज भरुन खालील इमेलवर पाठवा.

अर्ज पाठविण्याचा इमेल :- recruitment@indbankonline.com

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक :- 21 फेब्रुवारी 2021

अर्ज नमुना :- CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here