भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये सुरक्षा रक्षक पदाच्या 241 जागांसाठी भरती 2021

0

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये सुरक्षा रक्षक पदाच्या 241 जागांसाठी भरती 2021

Reserve Bank of India (RBI) Apply Online for 241 Security Guard (Ex-Servicemen Only) Posts recruitment

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 241 जागा (महाराष्ट्र – 84)

पदाचे नाव :- सुरक्षा रक्षक (केवळ मा. सैनिक करिता) (SC – 32, ST – 33, OBC – 45, EWS – 18, GEN – 113)

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत. उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- ₹50/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा दिनांक :- फेब्रुवारी/मार्च 2021

अर्ज अंतिम दिनांक :- 12 फेब्रुवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here