महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड धुळे भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड धुळे भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Dhule Apply Online for 76 Apprentice Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- धुळे (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 76 जागा

पदाचे नाव :- अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार)
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 38
2) लाईनमन (तारतंत्री) – 38

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 नुसार

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर अर्ज अपडेट करुन त्याची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर सादर करायाचे आहेत

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 01 फेब्रुवारी 2021 (05:30 PM)

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- महावितरण मंडळ कार्यालय, म.रा.वि.वि.क. मर्या. धुळे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here