पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 103 जागांची भरती 2022

0

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 103 जागांची भरती 2022

Punjab National Bank (PNB) for 103 Officer (Fire-safety) & Manager (Security) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 103 जागा

पदाचे नाव :-
1) ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS I – 23
2) मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS II – 80

शैक्षणिक पात्रता :-
1) ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS I – (B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य पात्रता), 01 वर्ष अनुभव) किंवा (कोणत्याही शाखेतील पदवी, विभागीय अधिकारी अभ्यासक्रम, 01 वर्ष अनुभव) किंवा (कोणत्याही शाखेतील पदवी, सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्र, 03 वर्षे अनुभव)
2) मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS II – कोणत्याही शाखेतील पदवी, लष्कर/नौदल/हवाई दलात 5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 05 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी.

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2022 रोजी 21 ते 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹1003/-, SC/ST/PWD ₹59/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन -खालील दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रासह पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 30 ऑगस्ट 2022

अर्ज नमुना :-
1) मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS II – CLICK HERE
2) ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS I – CLICK HERE

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here