साउथ इंडियन बँक (South Indian Bank) मध्ये ऑफिसर पद भरती 2022
South Indian Bank Recruitment 2022, South Indian Bank limited Apply for Officers -Treasury Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई/संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव :-
1) रिलेशनशिप मॅनेजर – फायनांशियल इंस्टीट्यूशन ग्रुप
2) डीलर – डेरिव्हेटिव्ह्ज
3) रिलेशनशिप मॅनेजर – CSGL & DCM
शैक्षणिक पात्रता :- (किमान 60% गुणांसह पास)
1) रिलेशनशिप मॅनेजर (फायनांशियल इंस्टीट्यूशन ग्रुप) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA, 04 वर्षे अनुभव
2) डीलर (डेरिव्हेटिव्ह्ज) – कोणत्याही शाखेतील पदवी, 04 वर्षे अनुभव
3) रिलेशनशिप मॅनेजर (CSGL & DCM) – MBA किंवा CA/CFA, 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :-
1) रिलेशनशिप मॅनेजर (CSGL & DCM) – 35 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 40 वर्षांपर्यंत
फी :- ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 10 ऑगस्ट 2022