सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University), मार्फत 111 जागांसाठी भरती 2024
Savitribai Phule Pune University, Apply For 111 Professor, Associate Professor, & Assistant Professor Posts Recruitment 2024
जाहिरात क्र. :- 36
नोकरीचे ठिकाण :- पुणे
एकुण जागा :- 111 जागा
पदाचे नाव :-
1) प्राध्यापक – 32
2) सहयोगी प्राध्यापक – 32
3) सहाय्यक प्राध्यापक – 47
शैक्षणिक पात्रता :-
1) प्राध्यापक – [Ph.D अधिक 10 रिसर्च पब्लिकेशन्स आणि 10 वर्षे अनुभव] किंवा [Ph.D आणि 10 वर्षे अनुभव]
2) सहयोगी प्राध्यापक – Ph.D, 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी , 07 रिसर्च पब्लिकेशन्स , 08 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक – किमान 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी, NET/SET किंवा Ph.D
वयोमर्यादा :-
फी :- खुला प्रवर्ग ₹1000/-, मागासवर्गीय ₹500/-]
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune 411007