पुणे जिल्हा न्यायालय (Pune District Court) पुणे मध्ये 24 जागांची पद भरती 2021

0
disctrict court

पुणे जिल्हा न्यायालय (Pune District Court) पुणे मध्ये 24 जागांची पद भरती 2021

Pune District Court Pune, Apply For 24 Sweeper Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे, महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 24 जागा

पदाचे नाव :- सफाईगार कर्मचारी

शैक्षणिक पात्रता :- प्रकृतीने सुदृढ असावा, शैक्षणिक पात्रतेची अट नाही

वयोमर्यादा :- दि 31 मे 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेल्या अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे

अर्ज अंतिम दिनांक :- 15 जून 2021 (05:00 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here