अहमदनगर महानगरपालिका मध्ये भरती 2021
Ahmednagar Mahanagarpalika (AMC), Apply For 02 Civil Engineer, MIS Specialist Post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 02 जागा
पदाचे नाव :-
1) सिव्हिल इंजिनियर – 01
2) MIS स्पेशलिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) सिव्हिल इंजिनियर – BE (सिव्हिल), 03 वर्ष अनुभव
2) MIS स्पेशलिस्ट – डिप्लोमा (कम्प्युटर सायंस), 03 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरातमधील संबंधीत कागदपत्रासह योग्य अर्ज नमुना भरुन, खालील पत्त्यावर, योग्य तारखेसह प्रत्येक्ष हजर रहावे.
थेट मुलाखतीचा पत्ता :- मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
मुलाखत दिनांक :- 07 जुन 2021 (सकाळी 11.00 वा)