पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 88 जागांसाठी भरती 2022

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 88 जागांसाठी भरती 2022 

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Apply for 88 Auxiliary nurse midwife (ANM) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

Advt No :- 1445/2022

एकुण जागा :- 88 जागा 

पदाचे नाव :- आरोग्य सेविका (ANM)

शैक्षणिक पात्रता :- ANM कोर्स

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे.

मुलाखतीचे ठिकाण :- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

थेट मुलाखत दिनांक :- 16 & 17 मार्च 2022 (10:00 ते 11:00 AM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here