भारतीय सैन्य (Indian Army), SCC (Tech) पुरुष आणि महिला कोर्स ऑक्टोबर 2022
Indian Army Tech Recruitment, 59th Short Service Commission (Tech) Men and 30th Short Service Commission (Tech) Women April 2022 Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 191 जागा
कोर्सचे नाव :- 59th SCC (T) (पुरुष) & 30th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2022
पदाचे नाव :-
1) 59th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – 175
2) 30th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – 14
3) केवळ संरक्षण कर्मचार्यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC) – 01
SSC महिला – Tech – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) 59th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष) – संबंधित विषयात B.E. / B. Tech किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2) 30th शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – महिला) – संबंधित विषयात B.E. / B. Tech किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
3) केवळ संरक्षण कर्मचार्यांच्या विधवा
SSC महिला (Non Tech / Non UPSC – कोणत्याही शाखेतील पदवी
SSC महिला – Tech – B.E/B.Tech
टिप :- पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवाराने 01 ऑक्टोबर 2022 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा भरती महासंचालनालयाकडे सादर केल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असे न केल्यास तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
वयोमर्यादा :-
1) 59th & 30 th SSC (T)-59 & SSCW (T)-30 & शॉर्ट सर्विस कमीशन SSC (टेक्निकल – पुरुष/महिला) – उमेद्वारांचा जन्म 02 ऑक्टोबर 1995 ते 01 ऑक्टोबर 2002 दरम्यान झालेला असावा.
2) केवळ संरक्षण कर्मचार्यांच्या विधवा – दि 01 ऑक्टोबर 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अंतिम दिनांक :- 06 एप्रिल 2022 (03:00 PM)