पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 52 जागांसाठी भरती 2021

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 52 जागांसाठी भरती 2021

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Apply for 52 Medical Officer, Quality Assurance Assistant, Staff Nurse, Pharmacist & Laboratory Technician and Other Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 52 जागा 

पदाचे नाव :-
1) स्त्रीरोगतज्ज्ञ – 03
2) बालरोगतज्ञ – 04
3) भूलतज्ञ – 03
4) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 10
5) गुणवत्ता आश्वासक सहाय्यक – 01
6) स्टाफ नर्स – 25
7) औषधनिर्माता (फार्मासिस्ट) – 03
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03

शैक्षणिक पात्रता :- 
1) स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS/DNB
2) बालरोगतज्ञ – MD/DNB
3) भूलतज्ञ – MD/DNB
4) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS
5) गुणवत्ता आश्वासक सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन (मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि.)
6) स्टाफ नर्स – 12वी पास, GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
7) औषधनिर्माता (फार्मासिस्ट) – D.Pharm/B.Pharm, संगणक ज्ञान
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc, DMLT कोर्स, Ms, Excet आणि संगणक ज्ञान

वयोमर्यादा :- 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे.

मुलाखतीचे ठिकाण :- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

थेट मुलाखत दिनांक :- 26 नोव्हेंबर 2021 (वेळ: 10:00 AM ते 11:00 AM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here