महावितरण (Mahavitaran) अकोला मध्ये 83 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021
Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL) Akola, Apply For 83 Apprentice Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- अकोला (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 83 जागा
पदाचे नाव :-
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 29
2) वायरमन (तारतंत्री) – 29
3) COPA (कोपा) – 25
शैक्षणिक पात्रता :- 10+2, किमान OPEN/OBC 60% गुण आणि मागासवर्गीय 55% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) पास (उमेद्वार अकोला जिल्ह्याचा रहिवाशी असावा.)
वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष पुर्ण
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अॅप्रेंटिस पोर्टवर अर्ज नोंदणी करावी.
अंतिम दिनांक :- 20 नोव्हेंबर 2021 (05:30 PM)