पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 154 जागांसाठी आशा स्वयंसेविका पद भरती 2023 

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये 154 जागांसाठी आशा स्वयंसेविका पद भरती 2023 

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Apply for 154 Asha Volunteer Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

Advt No :- 01/2023

एकुण जागा :- 154 जागा

पदाचे नाव :- आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास

वयोमर्यादा :- 25 ते 45 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीमधील अर्ज नमुना भरुन जाहिरातमध्ये दिलेल्य पत्त्यावर पाठवावा (विस्तृत माहीतीकरिता जाहिरात पहावी)

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 25, 26,27,28, 29 एप्रिल & 02, 03, & 04 मे 2023 (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण :- नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव रुग्णालय

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here