शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मार्फत 37 जागाची पद भरती 2023

0
CIDCO

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मार्फत 37 जागाची पद भरती 2023

City and Industrial Development Corporation Maharashtra Limited (CIDCO) 37 Posts Executive Engineer, Assistant Executive Engineer, Assistant Transport Engineer, Senior Planner, Economist and Assistant Legal Officer Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 37 जागा

पदाचे नाव :-
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 10
2) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 03
3) कार्यकारी अभियंता विद्युत – 01
4) सहाय्यक कार्यकारी अभियंता विद्युत – 01
5) सहाय्यक परिवहन अभियंता – 16
6) वरिष्ठ नियोजनकार – 01
7) अर्थशास्त्रज्ञ – 01
8) सहाय्यक विधी अधिकारी – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – पदवी (स्थापत्य), संबंधित कामाचा 07 वर्ष अनुभव
2) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – पदवी (स्थापत्य), संबंधित कामाचा 04 वर्ष अनुभव
3) कार्यकारी अभियंता (विद्युत) – पदवी (इलेक्ट्रिकल), संबंधित कामाचा 07 वर्ष अनुभव
4) सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत)- पदवी (इलेक्ट्रिकल), संबंधित कामाचा 04 वर्ष अनुभव
5) सहाय्यक परिवहन अभियंता – वाहतूक आणि वाहतूक नियोजन / वाहतूक अभियांत्रिकी किंवा महामार्ग अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी (संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)
6) वरिष्ठ नियोजनकार – B.Arch किंवा BE (सिव्हिल) किंवा आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये समतुल्य पात्रता आणि पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (टाउन प्लॅनिंग), उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनर, इंडियाचा सहयोगी/फेलो सदस्य असावा, संबंधित कामाचा 10 वर्ष अनुभव
7) अर्थशास्त्रज्ञ – MA (अर्थशास्त्र) किंवा पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र सांख्यिकी), 05 वर्ष अनुभव
8) सहाय्यक विधी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि कायदा 3 वर्षांची पदवी किंवा 12वी नंतर कायदा 5 वर्षांची पदवी,उच्च न्यायालयासह कोणत्याही न्यायालयात 5 वर्षे प्रॅक्टिस

वयोमर्यादा :- दि 03 मार्च 2023 रोजी, (मागास प्रवर्ग 05 वर्ष सवलत)
1) वरिष्ठ नियोजनकार – 52 वर्ष
2) अर्थशास्त्रज्ञ – 47 वर्ष
3) उर्वरित सर्व पदे – 40 वर्ष

वयामध्ये शिथिलता :-
1) वरिष्ठ नियोजनकार – मा. सैनिक 57 वर्ष, दिव्यांग मा. सैनिक 57 वर्ष
2) अर्थशास्त्रज्ञ – मा. सैनिक 52 वर्ष, दिव्यांग मा. सैनिक 57 वर्ष
3) उर्वरित सर्व पदे – मा. सैनिक 45 वर्ष, दिव्यांग मा. सैनिक 47 वर्ष

आपले वय तपासा – CLICK HERE

फी :-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 11 मे 2023

Notification Apply

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here