पवित्र पोर्टल मार्फत, शिक्षक भरती 196 शिफारस पात्र उमदेवारांची निवड यादी जाहिर 2021

0

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पवित्र पोर्टल मार्फत, शिक्षक भरती 196 शिफारस पात्र उमदेवारांची निवड यादी जाहिर 2021

Government of Maharashtra School Education and Sports Department, PAVITRA PORTAL Through, teacher recruitment announced the selection list of 196 recommended eligible candidates 2021

खाजगी व्यस्थापनातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील अपात्र,गैरहजर,रुजू न झालेले/ तांत्रिक कारणास्तव शिफारस /निवड न झालेल्या उमेदवार यांच्या रिक्त जागेवर शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळाद्वारे नववी ते बारावीच्या वर्गांसाठी १९६ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांची यादी संके तस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या पूर्वी निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीवेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण आणि उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी (TAIT) गुण असूनही काही उमेदवारांच्या माहितीमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी निवड झाली नव्हती. अशा उमेदवारांसाठी ही फेरी घेण्यात आली.

शिक्षक भरती 196 उमदेवारांची निवड यादी पहा – CLICK HERE

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here