नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD), कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये पद भरती 2021

0

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD), कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये पद भरती 2021

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) -NABARD Consultancy Services (NABCONS) Apply Online for 22 Senior Consultant & Junior Consultant Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- NABCONS/CO-HR/002/PBCS/2021-22

एकुण जागा :- 22 जागा (महाराष्ट्र – 05 जागा)

पदाचे नाव :-
1) सिनियर कन्सल्टन्स – 02

2) ज्युनियर कन्सल्टन्स – 20

शैक्षणिक पात्रता :-
1) सिनियर कन्सल्टन्स – किमान 60% गुणांसह ग्रामीण विकास, ग्रामीण व्यवस्थापन, कृषी व्यवसाय मध्ये पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी / MBA किंवा समकक्ष पदवी, 10 वर्षे अनुभव
2) ज्युनियर कन्सल्टन्स – किमान 60% गुण MBA किंवा पदवी मध्ये IT / कॉम्प्युटरसह एक विषय, किंवा समकक्ष CGPA, 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 मे 2021 रोजी,
1) सिनियर कन्सल्टन्स – 40 ते 50 वर्षे
2) ज्युनियर कन्सल्टन्स – 25 ते 35 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 29 मे 2021

ऑनलाईन अर्ज करा :-
1) सिनियर कन्सल्टन्स – CLICK HERE
2) ज्युनियर कन्सल्टन्स – CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here