ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर (OFC) मध्ये 275 जागांची डेंजर बिल्डिंग वर्कर पद भरती 2023

0

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा (OFC), संरक्षण मंत्रालय, युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड भारत सरकार एंटरप्राइझ, मध्ये 275 जागांची डेंजर बिल्डिंग वर्कर पद भरती 2023

Ordnance Factory Chandrapur (OFC) A Unit of Munitions India Limited Govt. of India enterprise, Ministry of Defence, Apply Online for 275 Danger Building Worker (DBW) Post Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 275 जागा (UR – 103, OBC – 67, SC – 37, ST – 18, EWS – 25, मा. सैनिक 25)

पदाचे नाव :- कार्यकाळ आधारित डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदे

शैक्षणिक पात्रता :- ऑर्डनन्स फॅक्टरी AOCP, स्फोटक उत्पादन आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव असलेले चे माजी अ‍ॅप्रेंटिसधारक तसेच NAC / NTC प्रमाणपत्र (NAC/NTCVNCTVTVNT) द्वारे जारी केलेले पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षित AOCP व्यापाराचे माजी प्रशिक्षणार्थी.

खालील म्युनिशन इंडिया लिमिटेडचे सर्व युनिट – ऑर्डनन्स फॅक्टरी मधील AOCP, माजी अ‍ॅप्रेंटिसधारक :-
1) दारूगोळा कारखाना किर्की AFK
2) कॉर्डाईट फॅक्टरी अरुवंकाडू CFA
3) उच्च स्फोटक कारखाना, किर्की HEF
4) हाय एनर्जी प्रोजेक्टाइल फॅक्टरी, तिरुचिरापल्ली HEPF
5) आयुध कारखाना इटारसी OFI
6) आयुध निर्माणी खमारिया OFK
7) आयुध कारखाना नालंदा OFN
8) ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड OFDR
9) ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा OFBA
10) आयुध निर्माणी चांदा OFCH
11) ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव OFV
12) ऑर्डनन्स फॅक्टरी बोलंगीर OFBOL

वयोमर्यादा :- दि 01 जुन 2023 रोजी, 18 ते 30 वर्षापर्यंत (ST/SC 03 वर्ष, OBC 05 वर्ष, मा. सैनिक – सैनिकी सेवा अधिक 05 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – उमेदवारांनी जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढुन तो BLOCK लेटरमध्ये पेनाने भरावा. लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF “TENURE BASED CPW PERSONNEL ON CONTRACT BASIS” असे स्पष्टपणे सुपरस्क्रिप्ट केलेले असणे आवश्यक आहे. इतर आवश्यक संलग्नकांसह अर्ज आणि एक अतिरिक्त छायाचित्र स्व-प्रमाणित (छायाचित्रांच्या मागे) खालील पत्त्यावर पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The General Manager, Ordnance Factory Chanda, District: Chandrapur maharashtra, Pin 442501

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 20 जुन 2023

Notification

 

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here