नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये 230 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022

0
Naval Ship Repair Yard

नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये 230 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022

Naval Ship Repair Yard (NSRY), Indian Navy, Apply for 230 Trade Apprentice Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कोची

Advt No :-

एकुण जागा :- 230 जागा

पदाचे नाव :- ट्रेड अप्रेंटिस (COPA,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,फिटर,मशिनिस्ट, मेकॅनिक मोटर व्हेईकल, MRAC,टर्नर,वेल्डर (G & E), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, सेक्रेटेरियल असिस्टंट, इलेक्ट्रोप्लेटर, प्लंबर, मेकॅनिक डिझेल, मरीन इंजिन फिटर, शिपराईट (वूड), टूल & डाई मेकर, पेंटर, पाईप फिटर, फाउंड्रीमन, टेलर, मशिनिस्ट (ग्राइंडर), मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल))

शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10वी पास आणि किमान 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास.

वयोमर्यादा :- दि 09 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज कारण्याची पद्धत :- ऑफलाईन – जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज भरुन संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi 682004

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 23 सप्टेंबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here