नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV), पुणे 31 जागांसाठी ट्रेड अॅप्रेंटिस पद भरती 2021
National Institute of Virology (NIV) Pune, Apply For 31 Trade Apprentice post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 31 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशिअन – 08
2) प्लबंर – 02
3) Ref & AC मॅकेनिक – 02
4) प्रोग्रामिंग अॅन्ड सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेशन अटेंन्ड्न – 13
5) कारपेंटर – 02
6) मॅकेनिक (मोटार व्हेईकल) – 02
7) इंफोर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नोलोजी सिस्टिम मॅनेजमेंट – 02
शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा :- अॅप्रेन्टिस अॅक्ट 1961 प्रमाणे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ई-मेल द्वारा – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे अर्ज भरुन खालील ई-मेलवर पाठवावा.
ई-मेलवर :- apprenticeshipniv@gmail.com