महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) मुंबई मध्ये पद भरती 2021

0

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (MADC) मुंबई मध्ये पद भरती 2021

Maharashtra Airport Development Company Limited (MADC) Mumbai Apply for 03 Consultant and Stenographer post Recruitment 2021.

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई

Advt No :- 

एकुण जागा :- 03 जागा

पदाचे नाव :- 
1) सल्लागार – 02
2) स्टेनोग्राफर – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) सल्लागार – (कोणत्याही शाखेत पदवी, MS-CIT प्रमाणपत्र, संगणक ज्ञान, 05 वर्ष अनुभव) / किंवा (पदवी / पदव्युत्त-र पदवी (नागरी / पाटबंधारे / जलसंपदा अभियांत्रिकी) किंवा समकक्ष परिक्षा, 18 ते 20 वर्ष अनुभव)
2) स्टेनोग्राफर – कोणत्याही शाखेत पदवी, MS-CIT प्रमाणपत्र, संगणक ज्ञान, GCC टायपिंग प्रमाणपत्र (मराठी 40 श.प्र.मि. इंग्रजी 50 श.प्र.मि.), 05 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- 1) सल्लागार – 62 वर्षापर्यंत
2) स्टेनोग्राफर – 45 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर स्पीड पोस्टनेच पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पता :- Vice Chairman and Managing Director 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai 400005.

अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक :- 26 मार्च 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here