राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी मध्ये 72 जागांसाठी भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी मध्ये 72 जागांसाठी भरती 2021

National Health Mission (NHM) Ratnagiri, Apply Online for 72 Specialist, Medical Officer, Physchiatric Nurse, Staff Nurse, Program Coordinators, Physiotherapist, Statistical Assistant, Pharmacist, Technician, Accountant & post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी, महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 72 जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक,औषध निर्माता & इतर पद

शैक्षणिक पात्रता :-  MD / MD / MS / MBBS / BAMS / GNM / B.Pharm / D.Pharm / B.Com / MSW / B.Sc / HSC,डिप्लोमा / पदवीधर उमेद्वार

वयोमर्यादा :-
1) MBBS & विशेषज्ञ पदे – 70 वर्षांपर्यंत
2) वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता – 65 वर्षांपर्यंत
3) उर्वरित सर्व पदे – 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- (DD – District Integrated Health & family welfare Society Ratnagiri)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – खालील Apply लिंक वरुन गूगल फॉर्म भरुन जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अर्ज अंतिम दिनांक :- 14 जून 2021

टिप :- विस्तृत माहितीकरिता जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here