डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) दापोली रत्नागिरी भरती 2021

0
DBSKKV

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ (DBSKKV) दापोली रत्नागिरी भरती 2021

Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli, Ratnagiri (DBSKKV), Apply For 02 Senior Research Fellow Posts Recuitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- दापोली, रत्नागिरी

Advt No :- 

एकुण जागा :- 02 जागा

पदाचे नाव :- वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता :- ICAR-DU/ SAU संस्था / मत्स्य महाविद्यालयातून M.F.Sc. किंवा समकक्ष पदवी (व्यावहारिक ज्ञान आणि फिश हेल्थ मॅनेजमेंटचा अनुभव असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)

वयोमर्यादा :- 38 वर्षापर्यंत (ST/SC 05 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुण्याप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Principal Investigator, National Surveillance Programme for Aquatic Animal Diseases, College of Fisheries, Shrigaon, Ratnagiri, Maharashtra 415 629

अर्ज अंतिम दिनांक :- 15 जून 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here