राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी उस्मानाबाद भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी उस्मानाबाद भरती 2021

National Health Mission (NHM) District Integrated Health and Family Welfare Society Osmanabad Apply For Oxygen Plant Operator, Oxygen Plant Technician, Electrician post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- उस्मानाबाद (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- आवश्यकतेअनुसार पद भरती

पदाचे नाव :-
1) ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर
2) ऑक्सिजन प्लांट टेक्निशियन
3) इलेक्ट्रीशियन

शैक्षणिक पात्रता :- 
1) ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर – डिप्लोमा (मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी)
2) ऑक्सिजन प्लांट टेक्निशियन – lTl (फिटर / वेल्डर)
3) इलेक्ट्रीशियन – lTl (इलेक्ट्रीशियन)

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात मध्ये दिलेल अर्ज भरुन प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार , बुधवारी रोजी मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर हजर राहावे.

थेट मुलाखत पत्ता :- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय उस्मानाबाद

थेट मुलाखत दिनांक :- प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि बुधवारी मुलाखत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here