राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मालेगाव, मार्फत 42 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मालेगाव, मार्फत 42 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM) Malegaon Apply for 42 Medical Officer, MPW, Staff Nurse Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- मालेगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 10/2022

एकुण जागा :- 42 जागा

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 14
2) MPW (पुरुष) – 14
3) स्टाफ नर्स (महिला) – 13
4) स्टाफ नर्स (पुरुष) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
2) अधिपरीचारिका – GNM / BSc (नर्सिंग)
3) MPW (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा :- दि 25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 06 सप्टेबर 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here