भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये 113 जागांसाठी मॅनेजर पद भरती 2022

0

भारतीय अन्न महामंडळ (FCI) मध्ये 113 जागांसाठी मॅनेजर पद भरती 2022

Food Corporation of India (FCI) Apply Online for 113 Manager post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 02/2022-FCI Category-II

एकुण जागा :- 113 जागा

पदाचे नाव :-
1) मॅनेजर (जनरल) – 19
2) मॅनेजर (डेपो) – 15
3) मॅनेजर (मूवमेंट) – 06
4) मॅनेजर (अकाउंट्स ) – 35
5) मॅनेजर (टेक्निकल) – 28
6) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) – 06
7) मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) – 01
8) मॅनेजर (हिंदी) – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) मॅनेजर (जनरल / डेपो / मूवमेंट) – SC/ST/PH व्यतिरिक्त किमान 60% गुण आणि SC/ST/PH 55% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS
4) मॅनेजर (अकाउंट्स ) – B.Com सह MBA (Finance) / MBA (Finance) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य पात्रता
5) मॅनेजर (टेक्निकल) – B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान)
6) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) – पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग)
7) मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) – पदवी (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
8) मॅनेजर (हिंदी) – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पात्रता

वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) मॅनेजर (हिंदी) – 35 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 28 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹800/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 26 सप्टेंबर 2022 (04:00 PM)

अर्ज सुरुवात दिनांक :- 27 ऑगस्ट 2022

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here