राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र राज्य अंतर्गत 98 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र राज्य अंतर्गत 98 जागांसाठी भरती 2022

The National Health Mission (NHM) Apply for 98 Assistant Professor, Senior Consultant, Senior Resident, Consultant, Clinical Psychologist, PSW, Psychiatric Nurse, Project Co-Coordinator, Data Entry Operator, Counselor and Attendants Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- नागपूर, पुणे, ठाणे & बीड – महाराष्ट्र

Advt No :- 10/2022

एकुण जागा :- 98 जागा

पदाचे नाव :-
1) सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार – 04
2) वरिष्ठ निवासी / सल्लागार – 07
3) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स – 10
4) प्रकल्प समन्वयक – 04
5) डेटा एंट्री ऑपरेटर – 07
6) समुपदेशक – 60
7) परिचर – 06

शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागार – MD (मानसोपचार), 03 वर्षे अनुभव
2) वरिष्ठ निवासी / सल्लागार – MD (मानसोपचार)
3) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स – M.A./M.Sc. (मानसशास्त्र) किंवा M.A./M.S.W (वैद्यकीय मानसोपचार सामाजिक कार्य) किंवा M.Sc (मानसोपचार नर्सिंग)
4) प्रकल्प समन्वयक – BE किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा 02 वर्षे अनुभव किंवा MCA
5) डेटा एंट्री ऑपरेटर – डिप्लोमा (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)
6) समुपदेशक – M.A. (समाजशास्त्र/मानसशास्त्र) किंवा मानसशास्त्र/समाजशास्त्र/नर्सिंग पदवी आणि मानसिक आरोग्य कार्यात 02 वर्षे अनुभव
7) परिचर – 12वी पास

वयोमर्यादा :- दि 28 सप्टेंबर 2022 रोजी,
1) सहाय्यक प्राध्यापक / वरिष्ठ सल्लागारवरिष्ठ निवासी / सल्लागार – 61 वर्षांपर्यंत
2) क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/PSW/ मानसोपचार नर्स / समुपदेशक – 59 वर्षांपर्यंत
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्ग 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)
नागपूर :- All India Institute of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Maharashtra, Pin: 441108.
पुणे :- R N G Road, Vishrantwadi, near RTO Office, Phule nagar, Yerawada, Pune, Maharashtra 411006
ठाणे :- Medical Superintendent , Regional Mental Hospital ,Thane , Address -Near Dnyan Sadhna College , L.B.S Road Wagale Estate ,Thane (W) 400604
बीड :- Civil Surgeon, District Hospital, Beed

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 28 सप्टेंबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here