राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगर पालिका अहमदनगर (NHM) येथे 36 जागांसाठी भरती 2022
National Health Mission, Municipal Corporation Ahmednagar Apply for 36 Medical Officer, Staff Nurse Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 36 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 12
2) आरोग्य कर्मचारी (पुरुष) – 12
3) स्टाफ नर्स (महिला) – 11
4) स्टाफ नर्स (पुरुष) – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) आरोग्य कर्मचारी (पुरुष) – 12वी विज्ञान शाखा पास, सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम
3) स्टाफ नर्स (महिला / पुरुष) – GNM कोर्स
वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत
2) उर्वरित पदे – 38 वर्षापर्यंत (मागासवर्ग – 43 वर्षापर्यंत)
फी :- खुला प्रवर्ग 300/-, मागासवर्ग 150/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – इच्छुक उमेदवारांचे विहित नमुन्यातील अर्ज भरुन, आवश्यक कागदपत्रांच्या छायांकीत सत्यप्रती आणी आपले अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर
अर्ज सादर करण्यची अंतिम दिनांक :- 23 सप्टेबर 2022










