राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नागपूर , मार्फत 159 जागांसाठी भरती 2022
National Health Mission (NHM) Nagpur Apply for 159 Medical Officer, Staff Nurse & MPW (Male) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- नागपुर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 159 जागा
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 53
2) स्टाफ नर्स – 53
3) MPW (पुरुष) – 53
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
2) स्टाफ नर्स – GNM / BSc (नर्सिंग)
3) MPW (पुरुष) – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पुर्ण
वयोमर्यादा :- दि 15 जून 2022 रोजी,
1) वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
2) स्टाफ नर्स / MPW (पुरुष) – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन, जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित कागदपत्रासह, अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग , जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 27 जून 2022 (06:00 PM)
अर्ज नमुना पहा :- CLICK HERE