महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी निकाल 2022 पहा

0
hsc

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता10 वी निकाल 2022

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, 10th Class Exam Result 2022

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार 17 जून 2022 रोजी जाहीर केला जाणार आहे. खालील दिलेल्या लिंकवरुन आपण आपला वैयक्तिक निकाल पाहू शकता..

 

दहावी परीक्षा दिनांक :- 15 मार्च ते 04 एप्रिल 2022

निकाल दिनांक – आज दि 17 जून 2022 (दुपारी 01:00 वाजता)
निकाल पहा –
1) www.mahresult.nic.in
2) http://sscresult.mkcl.org
3) https://ssc.mahresults.org.inmahahsscboard.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here