राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर मध्ये 416 जागांंची भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी पालघर मध्ये 416 जागांंची भरती 2021

National Health Mission, Zilla Parishad Palghar (NHM), Apply For 416 Physician, Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Stores Officer, DEO, Ward Boy post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पालघर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 416 जागा

पदाचे नाव :- फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, स्टोअर ऑफिसर, डीईओ, वॉर्ड बॉय पद

शैक्षणिक पात्रता :-

वयोमर्यादा :- 1) वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षापर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रत खालील पत्त्यवर प्रत्यक्ष सादर करावी. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here