राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी रत्नागिरी मध्ये 166 जागांंची भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी रत्नागिरी मध्ये 166 जागांंची भरती 2021

National Health Mission, Zilla Parishad Ratnagiri (NHM), Apply For 166 Physician, Anesthesiologist, Microbiologist, Medical Officer, AYUSH Medical Officer, Staff Nurse, & Laboratory Technician Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 166 जागा

पदाचे नाव :- फिजिशियन, भुलतज्ञ, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :-

वयोमर्यादा :-
1) वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षापर्यंत
2) नर्स – 59 वर्षांपर्यंत
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रत PDF फॉरमेट मध्ये तयार करून खालील ईमेल आयडीवर पाठवावा

ईमेल :- rtnzpcovid2021@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 31 मे 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here