राष्ट्रीय आरोग्य अभियान, (NHM), जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे मध्ये विविध पदांकरिता भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान, (NHM), जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे मध्ये विविध पदांकरिता भरती 2021

National Health Mission (NHM), Thane Physician, Anesthetist, MO MBBS, MO BAMS, Hospital Manager, Store Officer, Staff Nurse, Pharmacist, X-Ray Technician, ECG Technician, LAB Technician and DEO posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- ठाणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- पद संख्येच्या आवश्यकतेनुसार

पदाचे नाव :- फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, MBBS, MO BAMS, हॉस्पिटल मॅनेजर, स्टोअर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आणि DEO पद

शैक्षणिक पात्रता :- 

वयोमर्यादा :- 1) वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षापर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये संगितलेल्या संबंधीत कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी समक्ष हजर राहावे.

मुलाखतीचा पता :- जिल्हा रुग्नालय ठाणे

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- आवश्यक पदे भरेपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here