सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत (NHM), नाशिक महानगरपालिका मध्ये 352 जागांची भरती 2021
Nashik Municipal corporation (NMC), Public Health Department, Nashik, Walk in Interview For 352 Radiologist, Microbiologist, Medical Officer, Staff Nurse, ANM, Laboratory Technician Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 352 जागा
पदाचे नाव :-
1) MD रेडिओलॉजी – 01
2) MD मायक्रोबायोलॉजी – 01
3) वैद्यकीय अधिकारी – 50
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – 50
5) स्टाफ नर्स – 100
6) ANM – 100
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 5
शैक्षणिक पात्रता :-
1) MD रेडिओलॉजी – MD / DNB Radiology
2) MD मायक्रोबायोलॉजी – MBBS / MD मायक्रोबायोलॉजी
3) वैद्यकीय अधिकारी – MBBS
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS
5) स्टाफ नर्स – B.Sc नर्सिग / GNM
6) ANM – 10वी पास & ANM
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT कोर्स / B.Sc., DMLT कोर्स
वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये संगितलेल्या संबंधीत कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी समक्ष हजर राहावे.
मुलाखतीचा पता :- अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- आवश्यक पदे भरेपर्यंत