राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे मार्फत, 16 जागांची पद भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे मार्फत, 16 जागांची डेटा बेस एक्सपर्ट, डेटा एंट्री ऑपरेटर पद भरती 2021

National Health Mission (NHM) Pune, Apply For 16 Data Base Expert, Data Entry Operator Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 16 जागा

पदाचे नाव :- 
1) डेटा बेस एक्सपर्ट – 09
2) डेटा एंट्री ऑपरेटर – 07

शैक्षणिक पात्रता :- दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक
1) डेटा बेस एक्सपर्ट – M.Sc (सांख्यिकी / जैव सांख्यिकी)
2) डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेची पदवी, टायपिंग (इंग्रजी & मराठी 30 श प्र मि)

वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग 38 वर्ष, राखीव प्रवर्ग 43 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेलद्वारा – जाहिराअत मध्ये दिलेल्या फॉर्मेट मध्ये अर्ज भरुन, संबंधित कागदपत्र जोडुन त्याची PDF फाईल बनावावी आणि खालील ईमेलवर पाठवावी.

ईमेल पत्ता :- covid19dhspunenhm@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 29 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here