दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (SECR), मध्ये फार्मासिस्ट पदांकारिता भरती 2021

0

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (SECR), मध्ये फार्मासिस्ट पदांकारिता भरती 2021

South East Central Railway Nagpur Apply For 04 Pharmacist post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- नागपुर (महाराष्ट्र)

Advt No :- No.P/NGP/Rectt/Contract/LS

एकुण जागा :- 04 जागा

पदाचे नाव :- फार्मासिस्ट – 04

शैक्षणिक पात्रता :- 12वी विज्ञान किंवा समतुल्य, D फार्मा किंवा B फार्मा

वयोमर्यादा :- 20 ते 35 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेलद्वारा – जाहिरातमधील अर्ज भरुन PDF फॉर्मेटमध्ये बनवुन खालील ईमेलवर पाठवावा.

इमेल पत्ता :- ssvijay92secr@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :- 29 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here