सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत (NHM), नाशिक महानगरपालिका मध्ये 300 जागांची भरती 2021

0

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत (NHM), नाशिक महानगरपालिका मध्ये 300 जागांची भरती 2021

Nashik Municipal corporation (NMC), Public Health Department, Nashik, Walk in Interview For 300 Ward Boy Posts Recruitment 2021

 

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत (NHM), नाशिक महानगरपालिका मध्ये 352 जागांची भरती 2021 – येथे क्लिक करा

 

नोकरीचे ठिकाण :- नाशिक (महाराष्ट्र)

Advt No :- 49

एकुण जागा :- 300 जागा

पदाचे नाव :- वार्ड बॉय

शैक्षणिक पात्रता :- किमान 09वी पास

वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मध्ये संगितलेल्या संबंधीत कागदपत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी समक्ष हजर राहावे.

मुलाखतीचा पता :- अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 मे 2021 पासून पदे भरेपर्यंत दररोज (03:00 PM ते 05:00 PM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here