नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये 86 जागांसाठी भरती 2021

0

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये 86 जागांसाठी भरती 2021

National Aluminum Company Limited (NALCO) Apply for 86 Group General Manager, General Manager, Deputy General Manager, Asst. General Manager, Sr. Manager, Manager, Dy. Manager and other Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- भुवनेश्वर (उडीसा)

Advt No :- 10210112

एकुण जागा :- 86 जागा

पदाचे नाव :- 
1) ग्रुप जनरल मॅनेजर – 03
2 ) जनरल मॅनेजर – 12
3) डेप्युटी जनरल मॅनेजर – 01
4) असिस्टंट जनरल मॅनेजर – 07
5) सिनियर मॅनेजर – 07
6) मॅनेजर – 05
7) डेप्युटी मॅनेजर – 51
8) असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य पात्रता, काही पदांकरिता अनुभव आवश्यक. (सविस्तर माहितीकरता कृपया जाहिरात पाहा)

वयोमर्यादा :- दि 07 डिसेंबर 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) ग्रुप जनरल मॅनेजर / जनरल मॅनेजर – 54 वर्षांपर्यंत
2) डेप्युटी जनरल मॅनेजर / मॅनेजर – 48 वर्षांपर्यंत
3) असिस्टंट जनरल मॅनेजर – 45 वर्षांपर्यंत
4) सिनियर मॅनेजर – 41 वर्षांपर्यंत
5) डेप्युटी मॅनेजर – 35 वर्षांपर्यंत
6) असिस्टंट मॅनेजर – 32 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही 

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 07 डिसेंबर 2021 (05:00 PM)

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here