अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये 254 जागांसाठी भरती 2021
All India Institute of Medical Sciences, Delhi (AIIMS), Apply for 254 Assistant Professor, Medical Superintendent & Associate Professor post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
Advt No :- AIIMS/New Delhi/Fac.Rect/2021/1
एकुण जागा :- 254 जागा
पदाचे नाव :-
1) असिस्टंट प्रोफेसर – 252
2) मेडिकल सुपरिंटेंडेंट – 01
3) असोसिएट प्रोफेसर – 01
शैक्षणिक पात्रता :-
1) असिस्टंट प्रोफेसर – MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य, 03 वर्षे अनुभव
2) मेडिकल सुपरिंटेंडेंट – MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी, 14 वर्षे अनुभव
3) असोसिएट प्रोफेसर – नर्सिंग पदव्युत्तर पदवी, 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत
फी :- GEN/OBC ₹1500/-, SC/ST/EWS ₹1200/-, PWD फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑनफलाईन – ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावी.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi 110029
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 16 डिसेंबर 2021 (05:00 PM)
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक :- 31 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक :- 17 नोव्हेंबर 2021 पासून