कामगार आणि रोजगार मंत्रालय (MoLE) मध्ये 130 जागांसाठी भरती 2022
Ministry of Labour and Employment, Govertment of India Apply Online for 130 Young Professionals Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 130 जागा
पदाचे नाव :- यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता :- (पदवीधर – B.A/B.E/ B.Tech /B.Ed), 04 वर्षे अनुभव) किंवा (पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग), 02 वर्षे अनुभव)
वयोमर्यादा :- दि 27 जून 2022 रोजी 24 ते 40 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील गुगल फॉर्मची लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा, त्यानंतर खालील दिलेल्या Apply Now वर सुध्दा ऑनलाइन फॉर्म भरावा.
गुगल फॉर्म ऑनलाईन लिंक :- CLICK HERE