भारतीय सैन्य दल (Indian Army) हेड क्वार्टर साउथर्न कमांड (HQSC) मध्ये 65 जागांसाठी भरती 2022
Indian Army, Headquarter Southern Command, Apply Online for 65 Washerman & Tradesman Mate Posts Group C Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 65 जागा
पदाचे नाव :-
1) वॉशरमन – 39
2) ट्रेड्समन मेट – 26
शैक्षणिक पात्रता :-
1) वॉशरमन – 10वी पास, उमेद्वार लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असायला आहे
2) ट्रेड्समन मेट – 10वी पास
वयोमर्यादा :- दि 25 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
फी :- ₹100/- पोस्टलऑर्डर – PublicFund Account, MH Chennai) नावाने
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफ़लाईन -जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरु खालील पत्त्यावर पाठवावा, उमेदवारांनी लिफाफ्याच्या वरच्या बाजूला कॅपिटल लेटरमध्ये Application for the post of ………….आणि लिफाफ्याच्या डाव्या हाताच्या कोपर्यात कॅटेगरी स्पष्टपणे लिहावी. (विस्तृत माहिती करिता जाहिरात निट वाचावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commandant, Military Hospital, Defence Colony Road, Chennai, Tamil Nadu, Pin 600032