सैन्य अभियंता सेवा (MES) पुणे, मध्ये 502 जागांसाठी भरती 2021 (मुदतवाढ)

1

सैन्य अभियंता सेवा (MES) पुणे, मध्ये 502 जागांसाठी भरती 2021

Military Engineer Services (MES) Pune, Apply Online For 502 Draughtsman & Supervisor (B/S) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

Advt No :- 

एकुण जागा :- 502 जागा

पदाचे नाव :- 
1) ड्राफ्ट्समन – 52

2) सुपरवाइजर (B/S) – 450

शैक्षणिक पात्रता :-
1) ड्राफ्ट्समन – डिप्लोमा (आर्किटेक्चरल असिस्टंटशिप)
2) सुपरवाइजर (B/S) – अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 12 एप्रिल 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/OBC₹100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन 

लेखी परीक्षा :- 16 मे 2021 20 जून 2021

अर्ज अंतिम दिनांक :-  12 एप्रिल 2021 17 मे 2021

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here