व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (VECC) मध्ये 52 जागांसाठी भरती 2021

0

व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (VECC) मध्ये 52 जागांसाठी भरती 2021

Variable Energy Cyclotron Centre (VECC) Apply Online for 52 Nurse, Sub-Officer, Driver, Work Assistant, Canteen Attendant, & Stipendiary Trainee Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- VECC-01/2021

एकुण जागा :- 52 जागा 

पदाचे नाव :- 
1) नर्स A (महिला) – 01
2) सब ऑफिसर ‘B’ – 01
3) ड्राइव्हर (OG) – 03
4) वर्क असिस्टंट – 05
5) कॅन्टीन अटेंडंट – 02
6) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी I – 11
7) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी II – 29

शैक्षणिक पात्रता :-
1) नर्स A (महिला) – (12वी पास, नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा + ग्रेड A नर्स नोंदणी) किंवा B.Sc (नर्सिंग)
2) सब ऑफिसर ‘B’ – 12वी (सायन्स, केमिस्ट्री विषयासह) पास, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब-ऑफिसरचा कोर्स,12/15 वर्षे अनुभव
3) ड्राइव्हर (OG) – 10वी पास, हलके व अवजड वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव
4) वर्क असिस्टंट / कॅन्टीन अटेंडंट – 10वी पास
6) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी I – किमान 60% गुणांसह B.Sc (Physics) किंवा किमान 60% गुणांसह डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग)
7) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी II – किमान 60% गुणांसह 10वी (गणित आणि विज्ञान) पास, ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/मशीनिस्ट/फिटर/Reff. & AC) – मुळ जाहिरात पहावी

वयोमर्यादा :- दि 20 मे 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) नर्स A (महिला) – 18 ते 30 वर्षे
2) सब ऑफिसर ‘B’ – 18 ते 40 वर्षे
3) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी I – 18 ते 24 वर्षे
4) स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी II – 18 ते 22 वर्षे
5) उर्वरित सर्व पद – 18 ते 27 वर्षे

फी :- (SC/ST/PWD/महिला फी नाही)
1) सब ऑफिसर ‘B’/ स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी I – ₹150/-
2) उर्वरित सर्व पदे – ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 20 मे 2021

अर्ज सुरुवात दिनांक :- 20 एप्रिल 2021

ApplyNotification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here