बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 185 जागांसाठी भरती 2021

1
MCGM BMC

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 185 जागांसाठी भरती 2021

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM), Apply for 185 Pharmacist & Laboratory Technician Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 185 जागा

पदाचे नाव :-
1) औषधनिर्माता – 96
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 89

शैक्षणिक पात्रता :-
1) औषधनिर्माता – मराठी विषयासह 10वी पास, B.Pharm/D.Pharm, MSCIT किंवा CCC संगणक कोर्स, (महाराष्ट्र राज्य फार्मसी काउंसिल नोंदणी कृत उमेद्वार असावा)
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण, B.Sc+DMLT किंवा (12वी उत्तीर्ण, लॅबोरेटरी मेडिसिन विषयासह निम वैद्यकीय तंत्रज्ञान शाखेतील पदवी) , MSCIT किंवा CCC संगणक कोर्स

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज भरुन संबंधीत कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, तिसरा मजला, F/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012

अर्ज अंतिम दिनांक :- 27 मे 2021

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here