एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) 3400 जागांसाठी भरती 2021
Ministry of Tribal Affairs, Eklavya Model Residential School (EMRS), EMRS Teaching Staff Selection Examination 2021, Apply Online for 3400 Principal, Vice Principal, Post Graduate Teacher, & Trained Graduate Teacher Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 01/2021
एकुण जागा :- 3400 जागा
पदाचे नाव :-
1) प्राचार्य – 173
2) उपप्राचार्य – 114
3) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1207
4) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 1906
शैक्षणिक पात्रता :-
1) प्राचार्य – पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 10 वर्षे अनुभव
2) उपप्राचार्य – पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य, 02 वर्षे अनुभव
3) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
4) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed , STET/CTET, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य
वयोमर्यादा :- दि 30 एप्रिल 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) प्राचार्य – 50 वर्षांपर्यंत
2) उपप्राचार्य – 45 वर्षांपर्यंत
3) पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 40 वर्षांपर्यंत
4) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 35 वर्षांपर्यंत
फी :- 1) प्राचार्य / उपप्राचार्य – GEN/OBC ₹2000/-, SC/ST/PWD फी नाही
2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) / प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – GEN/OBC ₹1500/-, SC/ST/PWD फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन परीक्षा (CBT) :- जून 2021
अर्ज अंतिम दिनांक :- 31 मे 2021