बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) मुंबई, मार्फत 113 जागांची समुदाय संघटक पद भरती 2022
Brihanmumbai Mahanagarpalika (MCGM) Mumbai, Apply For 113 community organizer posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 113 जागा
पदाचे नाव :- समुदाय संघटक
शैक्षणिक पात्रता :- पदवी (समाजशास्त्र) किंवा पदवी (समाजकार्य – BSW), MSCIT, 2 वर्ष अनुभव (टायपिंग मराठी आणि इंग्रजी 30 श.प्र.मि. असल्यास प्राधान्य)
वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग 18 ते 38 (मागस प्रवर्ग 43 वर्षापर्यंत)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन जाहिरात मधील संबंधित कागदपत्रासह अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा किंवा सादर करावा.
अर्ज पाठविण्याचा / सादर करण्याचा पत्ता :- मा. सहाय्यक आयुक्त (नियोजन) 5वा मजला जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई – 4000028